कलाक्षेत्रात कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकून घेत असतात. त्यांची एखादी भूमिका इतकी प्रसिद्ध होते की त्या भूमिकेचा मोठा चाहतावर्ग तयार होतो. असाच एक फॅन आहे जो सलमान किंवा शाहरूखचा फॅन नसून तो आहे अभिनेता निखिल चव्हाणचा फॅन. निखिल झी मराठी वाहिनीवरील ‘कारभारी लय भारी’ मालिकेत राजवीर ही भूमिका साकारत असून त्याच्या या भूमिकेचा हा चिमुकला फॅन आहे. नुकताच निखिलने त्याच्या सोशल मिडियावर या चिमुकल्या फॅनचा व्हिडिओ शेअर केला आहे.
Snehalvo
#nikhilchavan #Salmankhan #Karbharilaybhari# #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber